राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

2022-02-04 322

राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये बोलताना केंद्र सरकारवर कठोर शब्दांमध्ये हल्लाबोल केला. "तुम्ही माझा अपमान करा, मला त्याने फरक पडत नाही. पण तुम्ही या देशाच्या लोकांचा अपमान करू शकत नाही”, अशी टीका राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केली.

#RahulGandhi #ModiGovernment

Videos similaires