यंदा वसंत पंचमी ५ फेब्रुवारीला आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, वसंत पंचमी दरवर्षी माघ महिन्यातील पंचमी तिथी किंवा शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते.