Assuddin Owaisi : असदुद्दीन ओवेसी यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर गोळीबार ; उत्तर प्रदेश मधील घटना ; पाहा व्हिडीओ

2022-02-03 1,382

Assuddin Owaisi : असदुद्दीन ओवेसी यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर गोळीबार ; उत्तर प्रदेश मधील घटना ; पाहा व्हिडीओ

मीरत : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (UP Assembly Election) रणधुमाळी आता सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप आणि हिंसाचाराच्या घटना या आता आपल्याकडे जणून नेहमीच्याच झाल्या आहेत. याचीच पुनरावृत्ती घडली असून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या कारवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे. ओवैसी यांनी स्वतः असा दावा केला आहे. (UP Election Bullet fire on Asaduddin Owaisi car Survived briefly)

Videos similaires