Hijab Row In Karnataka Colleges: हिजाब घातल्यामुळे महाविद्यालयात नाकारला प्रवेश, पाहा काय आहे प्रकरण
2022-02-03
4
सरकारी आदेश आणि कॉलेजच्या सूचनेनुसार, विद्यार्थ्यांना गणवेशातच यावे लागेल असे प्राचार्यांनी सांगितले. हिजाब घालून आल्यास तुम्हाला महाविद्यालयातप्रवेश मिळणार नाही असे सांगण्यात आले.