मॉडल पूनम पांडे पून्हा बोल्ड व्हिडिओंमुळे चर्चेत, पाहा व्हिडिओ

2022-02-03 21

अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी पूनम पांडे जुहू येथील एका रेस्टोरेंटबाहेर बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात स्पॉट झाली. यावेळी ती ब्लू रंगाच्या शॉर्ट आऊटफिटमध्ये दिसली. तिने चाहत्यांना फोटोसाठी पोजेस दिल्या.

Videos similaires