Megablock: प्रवाशांनो लक्ष असू द्या! मध्य रेल्वेवर ७२ तासांचा मेगाब्लॉक

2022-02-02 1

मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या कामासाठी ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तब्बल 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येईल. 5 फेब्रुवारीरोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ७ जानेवारीरोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात 175 पेक्षा अधिक लोकल ट्रेन, 43 मेल-एक्स्प्रेसच्या गाड्या रद्द केल्या जातील. तर, अनेक गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या गेल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
#megablock #mumbai #railways #mumbainews #mumbaimegablockupdates