...अन् त्याने जळत्या ट्रकमध्ये उडी मारत स्टेअरिंग हाती घेतलं
2022-02-02 1,006
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. एका ट्रकने रस्त्यातच अचानक पेट घेतला. चालकाने जीव वाचवण्यासाठी बाहेर उडी मारली. यादरम्यान एका व्यक्तीने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.