संरक्षण दलाच्या 'अंदमान निकोबार कमांड'ने केल्या दोन क्षेपणास्त्र चाचण्या

2022-02-02 413

अंदमान निकोबार बेटावर संरक्षण दलाच्या तिन्ही विभागाचा संयुक्त तळ आहे. बंगालच्या उपसागरात दबदबा आणि वर्चस्व कायम असल्याचं क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांद्वारे सूचित करत एकप्रकारे चीनला इशारा दिला आहे. ३०० किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर अचूक मारा करण्याची क्षमता असलेल्या 'ब्रम्होस'ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर युद्धनौका विरोधी क्षेपणास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि १०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर मारा करणाऱ्या 'Uran' ची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

Videos similaires