राखी सावंतने शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाचे केले तोंडभरून कौतुक

2022-02-02 3

लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने वयाच्या ४० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. अशात सिद्धार्थच्या जाण्याचा सगळ्यात मोठा धक्का बसला तो अभिनेत्री शहनाज गिल हिला. बिग बॉस 15च्या फिनालेमध्ये शहनाज गिलने सिद्धार्थ शुक्लाला 'मुझे पता है तू यहीं है' हे गाणं गात श्रद्धांजली दिली. यावर राखी सावंत म्हणाली की, शहनाज साठी सगळ्यात मोठा धक्का आहे. पण आता तिने आयुष्यात पुढे जायला हवे. बिग बॉसच्या फिनालेमध्ये त्याच्या कामगिरीने धमाका केला होता. तसेच भविष्यातही असेच काम करण्याचा सल्ला दिला.

Videos similaires