Budget 2022: नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य। Economic Survey

2022-02-02 129

रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठीच सरकार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद केले आहे.
#agri #agriculture #economicsurvey #agriculturesector #Budget2022