Sharad Pawar l वाईनविक्रीचा निर्णय सरकार मागे घेणार, पवारांचे संकेत l Sakal
वाईन विक्रीचा प्रश्न महत्वाचा नाही. सुपरमार्केटमधील वाईन विक्री थांबली तरी परिणाम होणार नाही. वाईन आणि इतर दारुतला फरक समजून घ्यायला पाहिजे.
#SharadPawar #SharadPawaronWine #WinetobesoldinGroceryShop #bjp #ThackeraySarkar #ncp #ShivSena #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup