बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता कार्तिक आर्यन विमानतळावर स्पॉट

2022-02-01 3

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन बऱ्याच काळाच्या संघर्षानंतर मोठं यश मिळवलं आहे. स्वतःच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यानं प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. यावेळी तो व्हाईट टी-शर्टसह कॅपमध्ये कॅज्युअल लूकमध्ये विमानतळावर स्पॉट झाला. अभिनेता कार्तिक आर्यन याआधीही अनेकदा फुटबॉल मॅच खेळताना स्पॉट झाला आहे.

Videos similaires