Budget 2022: Digitalization वर देण्यात आला जास्त भर, भारताची स्वतःची डिजिटल करेन्सी येणार

2022-02-01 74

गतीशक्ती मास्टर प्लॅनद्वारे पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख रोजगार उपलब्ध होणार आहे.