Prajakta Mali Instagram Post : या शोचा निरोप घेताच प्राजक्ताची भावूक पोस्ट #prajaktamali

2022-02-01 1

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या इंडियन आयडॉल मराठीचं अंकरिंग करत होती. पण आता अभिनेत्री स्वानंदी टिकेकर छोट्याशा ब्रेकनंतर परतलीये. यानंतर प्राजक्तानं इंडियन आयडॉल मराठीचा निरोप घेतलाय...यावेळी ती भावूक झाली. (Chitrali VO)

#IndianidolMarathi #prajaktamaliinstagram #lokmatfilmy

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires