अर्थसंकल्पात मोदींची जुमलेबाजी होती ते पुन्हा सिद्ध झालं

2022-02-01 1

२०२२ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला. यावर प्रतिक्रिया देत असताना राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी मोदींवर टीका केली. अर्थमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्पातून मोदींची जुमलेबाजी होती ही सिद्ध झालं असं आरोप मलिक यांनी केला आहे.

#NawabMalik #Budget2022 #PMModi #BJP

Nawab Malik criticise Modi Government over Union Budget 2022