नियमावली 1 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये घट होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने सोमवारी रात्री नवीन नियमावली जारी केली आहे