अभिनेत्री सारा अली खान अनोख्या अंदाजात एअरपोर्टवर स्पॉट

2022-02-01 9

बॉलीवूडच्या नवोदित सुपरस्टार्सपैकी एक म्हणजे सारा अली खान आहे. अभिनेत्री सारा अली खान तिच्या देसी अंदाजने सगळ्यांचीच मनं जिंकून घेते. तिच्या वैयक्तिक आयुष्यात नेहमी काहीतरी घडतं ज्यामुळे ती चर्चेत असते. यावेळी सारा अली खान ऑल इन ब्लॅक लूकमध्ये एअरपोर्टवर स्पॉट झाली.

Videos similaires