दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात म्हणून शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री Varsha Gaikwad यांच्या घरासमोर केले आंदोलन
2022-02-01 4
दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जातंय.