भाजपाने उत्पल पर्रिकर यांना पणजीमधून तिकीट नाकरल्यानंतर आता त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला आहे.राजकीय पटलावरील या खेळामध्ये शिवसेनेही भाजपाला चेकमेट देण्यासाठी आपला उमेदवार मागे घेत उत्पल पर्रिकर यांना संपूर्ण पाठिंबा दिला आहे.