Kanpur: इलेक्ट्रिक बसचे नियंत्रण सुटल्यामुळे १२ जण जखमी तर 6 जणांना गमवावा लागला जीव
2022-01-31
3
भरधाव वेगात असलेल्या बसचे नियंत्रण सुटले आणि बस अनेक वाहनांना आणि उभे असलेल्या नागरिकांना जाऊन धडकली. अपघातात बसमुळे तीन कार आणि अनेक बाईकचा चुराडा झाला आहे.