Snowfall in Shimla l शिमल्यात बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत l Sakal

2022-01-31 183

Snowfall in Shimla l शिमल्यात बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत l Sakal

हिमाचल प्रदेशातील शिमल्यात (Shimla) जोरदार बर्फवृष्टी (snowfall) होत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. स्थानिक (locals) आणि पर्यटकांना (tourists) बर्फवृष्टीमुळे येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

#SnowfallinShimla #Shimla #Snowfall #HimachalPradeshNewsUpdates #TouristPlacesinHimachalPradesh #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup