Nashik: केंद्राच्या बजेट मध्ये द्राक्ष उत्पादकांना काय हवं....?

2022-01-30 1,076

केंद्रात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत, यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष संदीप जगताप यांनी 'सकाळ'ला दिलेली प्रतिक्रिया.
#nashik #nashiknews #grapes #grapesfarming #farming