Pune: डिझेलची होम डिलिव्हरी; पुण्यातील दांपत्याचे अनोखे स्टार्टअप
2022-01-30 379
पुण्यातील एका दांपत्याने चक्क डिझेलची होम डिलिव्हरी करायला सुरुवात केली आहे. या कंपनीचे नाव आहे रिपोस एनर्जी. नक्की कसं काम करते ही कंपनी, पाहूया #pune #punenews #reposenergy #startup #starupcompany #diesel #dieselhomedelievery