नाशिक : महावितरणच्‍या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन

2022-01-30 220

नाशिक(Nashik) : सिद्ध पिंपरी(Siddha Pimpri) येथे वीज वितरण कंपनीचे मनमानीचा विरोध करत शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल पद्धतीने आंदोलन केले आहे. विजबिल भरले नाहीत म्हणून विज बंद करण्याचा प्रकार चुकीचा आहे, शेतकऱ्यांना त्यांची विज मिळावी असा उद्देश असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगीतले. शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता विज बंद केल्याचा निषेध म्हणून शेतकरी टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत. (व्हिडिओ- केशव मते)
#nashik #nashiknews #electritionboard #electricitydepartment #farmersprotest #agitation

Videos similaires