Raosaheb Danve l मग महिला ही प्यायला तरी चालतील, रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य l Sakal

2022-01-29 1,324

Raosaheb Danve l मग महिला ही प्यायला तरी चालतील, रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य l Sakal

'अजित दादा काय म्हणाले नाही माहिती पण वाईन आणि दारुतला फरक अल्कोहोल हा दोन्ही मध्ये पण आहे. उद्या ते असही म्हणतील महिला प्यायल्या तर चालतील पण अस नाही होणार त्यामुळे याच समर्थन कोणीही करू शकत नाही' अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज पुण्यात केली.

#RaosahebDanve #AjitPawar #RaosahebDanveControversialStatement #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Videos similaires