एक गर्भवती महिला सोलापूर रेल्वेतून प्रवास करत होती, अचानक त्यांना प्रसाववेदना सुरु झाल्या ह्या महिलेचा आवाज ऐकताच पोलिसांनी प्रसंगावधान राखून महिलेला रुग्णालयात पोहचवल. पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेने गोंडसमुलीला जन्म दिला.पोलिसांनी दाखवलेल्या माणूसकीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होतंय.. पाहुयात या बद्दलचा व्हिडीओ