Osmanabad News Updates l उमरग्यात विहिर खोदताना आढळला कोळसासदृश्य खडकाचा थर l Sakal

2022-01-28 1

Osmanabad News Updates l उमरग्यात विहिर खोदताना आढळला कोळसासदृश्य खडकाचा थर l Sakal

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या कदमापुर शिवारात विहिर खोदताना पन्नास फुटावर कोळसासदृश्य खडकाचा थर आढळल्याने तरुण, शिक्षित शेतकऱ्याला हा नैसर्गिक साधनसंपत्तीची शक्यता वाटते आहे. दरम्यान काळ्या रंगाचा, थोडा मृदु खडक विहिर खोदल्यानंतर बाहेर काढण्यात आला. हलक्या पावसामुळे खडकाच्या आजोऱ्यातुन अचानकपणे जवळपास दहा मिनिट हलका आवाज येत असताना तरूण शेतकरी प्रशांत भोसले यांना हा कांही तरी नवीन प्रकार असल्याचे लक्षात आले. (व्हिडिओ - अविनाश काळे, उमरगा)

#OsmanabadNewsUpdates #OsmanabadLiveUpdates #Osmanabad #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Videos similaires