Mouni Roy & Suraj Nambiar यांच बंगाली परंपरेनुसार विवाह सोहळा संपन्न, पाहा लग्नाचे फोटो

2022-01-28 1

गोव्यामध्ये सकाळी दक्षिण भारतीय परंपरेनुसार या जोडप्याने लग्न केले होते. अभिनेत्रीने संध्याकाळच्या विधींसाठी लाल लेहेंगा घातला होता तर सुरजने सोनेरी शेरवानी घातली होती.