शिक्षक भरतीत गैरव्यवहार प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. शिक्षक भरती मध्ये ७८०० जण बोगस भरती झाल्याचे स्पष्ट होत आहे.या बोगस शिक्षकाकडून ३५ हजार ते एक लाख रुपये घेतल्याची माहिती पुढे येत आहे.
#PunePolice #teachers #FraudAlert