Chhattisgarh News Updates l मुलाच्या स्मरणार्थ आईनं उभारला पुतळा l Sakal

2022-01-28 153

Chhattisgarh News Updates l मुलाच्या स्मरणार्थ आईनं उभारला पुतळा l Sakal

पोलीस जवानाच्या आईनं आपल्या मुलाच्या स्मरणार्थ घरी पुतळा उभारलाय. २०११ साली नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बेसील टोप्पो या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. जशपूरमधील पेरवा आरा गावातील ही घटना आहे.

#ChhattisgarhNewsUpdates #ChhattisgarhLiveUpdates #NaxaliteAttack #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup