Thergaon: जमिनीवर बिस्कीट टाकून खाण्यास भाग पाडले, तरुणाला अमानुष मारहाण

2022-01-27 1,089

'मला भाई का नाही म्हणाला' या कारणावरून सराईत गुन्हेगाराने व त्याच्या चार साथीदारांनी एकाला इमारतीच्या टेरेसवर नेत बेल्ट व लाथा बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. जमिनीवर बुस्किटे टाकून खाण्यास भाग पाडले. ही घटना थेरगावातील(Thergaon) गणेशनगर(Ganeshnagar) येथे घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणी वाकड(Wakad) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#thergaon #goons #goonsbeatenupboy #goons #crime #wakad #wakadpolicestation