Sangli News Updates l बछड्याला नेताना मादी बिबट्या कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ l Sakal
वाटेगांव: वाळवा येथील पश्चिम भागातील खोरी मळ्यात शिवाजी शंकर गावडे यांच्या शेतात बिबट मादीने जन्म दिलेल्या पिल्याला रात्रीच उचलून न्हेल्याचा प्रकार वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत(cctv)कैद झाला.त्यामुळे गावडे यांच्यासह ऊसतोड मजुरांनी व प्राणी मित्रांनी सुटकेचा निश्वास सोडला.
#SangliNewsUpdates #SangliLiveUpdates #leopardseeninSangli #leopardtakesawaycubs #leopard #MarathiNews #bignews #esakal #SakalMediaGroup