Rahul Gandhi visits Golden Temple l सुवर्णमंदिराला राहुल गांधींची भेट l Sakal
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमृतसरमधील सुवर्णमंदिराला भेट दिली. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हेदेखील राहुल गांधींसोबत उपस्थित होते. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर आहेत.
#RahulGandhivisitsGoldenTemple #RahulGandhivisitPunjab #CharanjitSinghChanni #NavjyotSinghSidhu #PunjabPoliticalUpdates #RahulGandhi #esakal #SakalMediaGroup