Nitesh Rane यांना सुप्री कोर्टाचा धक्का, अटकपूर्व जामीन फेटाळला, आता काय? Narayan Rane

2022-01-27 22

SC Protects Maha BJP MLA Nitesh Rane from Arrest for 10 Days, Asks Him to Surrender & Get Bail

Sindhudurg Zilla Bank election च्या निवडणुकीत राणेंनी विजय मिळवला खरा... पण या निवडणुकीदरम्यान राणेंच्या मागे जे प्रकरण लागलं, त्या प्रकरणाने राणेंची पाठ अद्यापही सोडलेली नाही.. राणेंचे पुत्र Nitesh Rane यांच्यावर गेले काही दिवस अटकेची टांगती तलवार कायम होती... आधी सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला... मग उच्च न्यायायलानेही राणेंचा राजीनामा फेटाळला... मग हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं.... Shahrukh khanच्या मुलाला Aryan Khanला ज्या मुकूर रोहतगींनी जामीन मिळवून दिला... त्या रोहतगींनी नितेश राणेंना जामीन मिळवून देण्यासाठी कोर्टात त्यांची बाजू मांडली.. पण सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंना धक्का दिलाय... त्यामुळे आधी ३ दिवस सलग चौकशी... आणि आता राणेंना मिळालेला सुप्रीम धक्का याचा अर्थ नेमका काय... (Guruprasad VO) #NiteshRane #SindhudurgZillaBank #NarayanRane #Shahrukhkhan #AryanKhan #lokmat #maharashtra #news
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires