लोच्या झाला रे ' हा धमाल कॉमेडी सिनेमा येत्या ४ फेब्रुवारी २०२२ला आपल्या भेटीला येतोय. अभिनेता सिद्धार्थ जाधवकडून सिनेमाच्या शूटदरम्यान घडलेल्या किस्स्यांबद्दल जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad Cameramen: Vinay Pandey Video Editor: Ganesh Thale