त्या सात भावी डॉक्टरांचं अखेरचे बर्थ डे सेलिब्रेशन, जेवणाची ऑर्डर आणि नंतर

2022-01-26 7,615

ही तिच दृष्य आहेत, ज्यात वर्धा जिल्ह्यातील सात भावी डॉक्टर जन्मदिनाच्या निमित्ताने एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. मृत सात विद्यार्थ्यांपैकी एक असलेल्या पवन शक्ती या विद्यार्थ्याचा त्यादिवशी वाढदिवस होता आणि वाढदिवस साजरा करण्याकरिता हे गेले होते. नागपूर-तुळजापूर महामार्गवरील देवळी समोरील इसापूर जवळील एका हॉटेलमध्ये सर्व जण जेवणासाठी गेले होते. याच हॉटेलचं सीसीटीव्ही आता समोर आलंय, ज्यात सात जण गाडीतून उतरताना दिसतात आणि जेवणानंतर माघारी गेलेलेही दिसतात. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Videos similaires