Nitin Raut's Controversial Statement on RSS l गुलाम लोक आज आपल्याला शिकवताहेत- नितीन राऊत l Sakal
गुलाम लोक शिकवायला लागले, आरएसएसबाबत नितीन राऊतांचं वक्तव्य
माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी 24 जानेवारीला प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी आरएसएसबाबत हे विधान केलं
#NitinRautcontroversialStatementonRSS #NitinRaut #NitinRautStatement #bjp #RSS #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #esakal #SakalMediaGroup