गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकरचा विवाह सोहळा पार

2022-01-25 75

सा रे ग म प’ लिटिल चॅम्प्स फेम महाराष्ट्राचा आवडता तरुण गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकरचा विवाह सोहळा पार पडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर २३ जानेवारीला या दोघांनी लग्न केलं. या सोहळ्याचे खास क्षण...

Videos similaires