बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला एअरपोर्टवर झाली स्पॉट

2022-01-25 7

ट्रेडिशनल आऊटफिट परिधान करून उर्वशी रौतेला एअरपोर्टवर अवतरली. अभिनेत्रीची ही स्टाईल पाहून साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. अभिनेत्री उर्वशी रौतेलाची बॉलीवूडमध्ये हॉट आणि बोल्ड अशी ओळख आहे. यावेळी ती पूर्ण ग्रीन रंगाच्या ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये दिसली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. उर्वशी रौतेलाने 'सिंह साहेब द ग्रेट' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.

Videos similaires