Netaji Subhash Chandra Bose यांच्या Hologram पुतळ्याचे, PM Modi यांच्या हस्ते उद्घाटन
2022-01-24 194
नेताजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा ग्रॅनाइटचा पुतळा तयार होत नाही तोपर्यंत त्यांचा होलोग्रामचा पुतळा बसवला जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची उंची 25 फूट असेल आणि ती ग्रॅनाइट दगडापासून बनविली जाणार आहे.