Schools Reopen in Maharashtra l रुग्णसंख्या घटली, शाळांची घंटा वाजली l Sakal

2022-01-24 313

Schools Reopen in Maharashtra l रुग्णसंख्या घटली, शाळांची घंटा वाजली l Sakal

राज्यातील कोरोनाची घटती रुग्णसंख्या पाहता शाळांची दारं आज पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी खुली झाली आहेत. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरु झालीए. शाळा सुरु करताना कोविड नियमावलीचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलंय. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशाआधी मास्क घालणं अनिवार्य आहे. शाळेत जाता येत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

#SchoolsReopeninMaharashtra #SchoolsReopen #MumbaiNewsUpdates #MumbaiLiveUpdates #MumbaiSchoolsReopen #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup