अभिनेत्री काजोलचा नवा लूक चाहत्यांसमोर, सलूनबाहेर स्पॉट

2022-01-23 114

अभिनेत्री काजोल यावेळी सलूनबाहेर स्पॉट झाली. यावेळी काजोल पिंक ड्रेस आणि व्हाईट गॉगलमध्ये पाहायला मिळाली. काजोल कायमच तिच्या दिलखुलास अंदाजासाठी ओळखली जाते.

Videos similaires