२४ तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.