संजय राऊत यांचं गोवा निवडणुकीसंदर्भात सूचक वक्तव्य.

2022-01-23 452

संजय राऊत यांनी गोव्यातील राजकारणाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. गोवा भाजपातील जुन्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. याबाबत संजय राऊत यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

Videos similaires