Dr. Amol Kolhe, Ghodse's role & controversy l आपलं मत - डॉ. अमोल कोल्हे, गोडसेची भूमिका अन् वाद l Sakal

2022-01-22 331

Dr. Amol Kolhe, Ghodse's role & controversy l आपलं मत - डॉ. अमोल कोल्हे, गोडसेची भूमिका अन् वाद l Sakal

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी हिंदी चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वाद-विवाद सुरू आहे. हा चित्रपट २०१७ मध्ये बनला, कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ही आहे वादाची एक बाजू. तर, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून अफाट लोकप्रियता मिळणाऱ्या डॉ. कोल्हे यांनी गोडसेचे उदात्तीकरण करणारी भूमिका का स्वीकारावी?, ही दुसरी बाजू. यापुढच्या काळात डॉ. कोल्हे पडद्यावरच्या भूमिकेसाठी राजकारणातील कोणती वैचारिक दिशा घेणार? याबद्दल 'आपलं मत' मांडताहेत 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस (Samrat Phadnis).

#आपलंमत #AaplaMat #AmolKolhe #Ncp #Maharashtra #India #Pune #SakalMediaGroup

Videos similaires