Pune News Updates l भूमिपूजन कार्यक्रमावरून नगरसेवकांचा भर रस्त्यात वाद l Sakal
पुणे महापालिकेची निवडणूक जवळ येत असताना नगरसेवकांमध्ये कामाचे श्रेय घेण्यावरून वाद व्हायला सुरुवात झाली. कात्रज येथे भाजप नगरसेविका मनिषा कदम आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश कदम यांच्यात डांबरीकरणाच्या भूमिपुजनावरून भर रस्त्यातच वादावादी झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #PuneCorporatorsFight #NagarsevakBhandana #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup