Sugarcane Plantation :यंत्राच्या मदतीने ऊस लागवड :पाहा व्हिडिओ

2022-01-21 3,256

Sugarcane Plantation :यंत्राच्या मदतीने ऊस लागवड :पाहा व्हिडिओ

लोहगाव (जि.औरंगाबाद) : लोहगाव (ता.पैठण) परिसरातील तोंडोळी येथील शेतकरी प्रभाकर तांबे याच्या शेतात यंत्राच्या मदतीने ऊस लागवड प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. यासाठी सेहगल फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. (व्हिडिओ - ज्ञानेश्वर बोरुडे)

Videos similaires