क्रिप्टोकरन्सी नंतर NFT अधिकच चर्चेत आहे. भारतात देखील एनएफटीला घेऊन अनेक मतभेद सुरु आहेत. काहीजण याला भविष्य मानत आहेत तर काहींच्या मते हा निव्वळ वेळ वाया घालण. आता मेटा फेसबुक आणि इंस्टाग्राम या अॅप्समध्ये एनएफटी हे नवीन फीचर समाविष्ट करण्याच्या तयारीत आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ या व्हिडीओ मधून.
#meta #facebook #instagram #nft #cryptonews