अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पाहायला हवं - शरद पवार

2022-01-21 124

राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. गोडसे यांची साकारलेल्या भूमिकेमुळे कोल्हे यांच्यावर टीका केली जात  असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांचे समर्थन केले आहे.

#SharadPawar #sharadpawarspeaks #amolkolhe #nathuramghodse