Amar Jawan Jyoti विझवली जाणार नाही, राष्ट्रीय युद्ध स्मारक येथील ज्योतीमध्ये होणार विलीन

2022-01-21 60

विलीनीकरण झाल्यानंतर अमर जवान ज्योती विझवली जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, यावरुनच आता सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.अमर जवान ज्योतीमधील अग्नी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे.